आयुष्यभर भरतो सतत शाळेचा वर्ग
ज्ञानाऐवजी प्रत्येकजण गोळा करतो फक्त गर्व
झुगारून पुस्तकी ज्ञान सर्व
एखादाच घडवतो काही नवीन, सुरु होते नवीण पर्व
ज्ञानाऐवजी प्रत्येकजण गोळा करतो फक्त गर्व
झुगारून पुस्तकी ज्ञान सर्व
एखादाच घडवतो काही नवीन, सुरु होते नवीण पर्व
No comments:
Post a Comment