Friday, April 24, 2026

मौलिक चिंतन

विचार करावा खोल,
लागलंच तर करावं परीक्षण सखोल.
समस्या सोडवता येते कोणतीही, जोवर राखाल समतोल,
उथळ विचार, अर्धवट परीक्षण, कधीही बिघडवेल तोल,
प्रश्न समस्या तर दूर, क्षणात उघडेल पोल.

No comments: