Sunday, April 26, 2026

खट्याळ बाळ

 एक मुलगी फारच खट्याळ

हसतेय मिश्कील, घालुन गळ्यात माळ
फारच वेगाने धावतो काळ
बघता बघता, मोठ्ठी झाली माझी बाळ

No comments: