Sunday, April 26, 2026

दिनचर्या - बळे बळेच क्रीटीव्हिटी


रोज करावे स्नान 
हे तेर सगळ्यात आसान 
जोडीला करावे आसन 
सुदृढ राहील शरीराबरोबर मन 
जेवणयाऐवजी करावे आचमन 
विष्ठेचे करावे नियमित गमन 
डोक्याला लावावे तेल 
नाही तर आहेच उजडा चमन 
ध्यानी ठेवून क्षणभंगूर जीवन 
करावे सतत हरी नमन 

No comments: