Wednesday, April 22, 2026

कागदी कपट्यांची कागदी अगतिकता

भरकटलो, भिरभिरलो

कधी या उकिरड्यावरून त्या उकिरड्यावर
कागदाचाच कपटा मी, वाऱ्यावरतीच विसंबलो
नव्हे मी विहंग, ना मजपाशी पंख
मी काय कपाळ करणार विश्वभ्रमंती, वाजवून शंख!

No comments: