Saturday, April 11, 2026

चक्रव्यूहातून बाहेर पडताना...

दिवसेंदिवस जीवन होऊ लागले क्लिष्ट,

चालणार नाही आता करून फक्त काबाडकष्ट.

विश्रांती घेऊन करा विश्लेषण,

दाखवा लागेल तितके धारिष्ट्य, शोधा मार्ग विशिष्ट.

मिळेल तोडगा हमखास,

तोवर प्रकृती, विचार सांभाळणे हेच सगळ्यात जास्त इष्ट.

No comments: