Sunday, April 26, 2026

बायकोचा कोप

बायकोचा माझ्यावर सतत कोप
म्हणते रात्री लागत नसेल जर झोप
तर पी दूध उगाळून जायफळ
घालवतोस किती रे वेळ वायफळ
गुपचूप मिट डोळे, नाही तर देईन चोप


No comments: