Tuesday, April 21, 2026

निद्रानाश

 

पहाट होतेय, लागेल मला कधी झोप

निद्रादेवीचाच झालाय माझ्यावर कोप

मनातल्या माकडांना दिला मस्त चोप

लागेल झोप, मिटताच डोळे, हीच एक होप

No comments: