Tuesday, April 21, 2026

चक्रबद्धतेचा परिपाक

चाकोरीतल्या चौकोनात, चक्रबद्ध होऊन धावलो;
नको नको तेव्हा ताठ मानेने वाकलो.
ढोरमेहनत करून-करून मी आता थकलो,
तेच तेच करून मी खरंच पकलो!

No comments: