Friday, April 17, 2026

लवचिक रोमिओ

वळून वळवून तर कधी वळवळवून वळवळवली मान

म्हटलं, पाठमोरी जाताना दिसतील का तिचे कान?

काळ्याभोर केसांतून दिसले ना कधीच तिचे कान,

पण जे दिसलं, ते होतं फारच छान!

कळलंच नाही, हरपलं कधी देहभान

जेव्हा तिनेही वळवली तिची मान, उपटण्यास माझे कान!

No comments: