Sunday, April 26, 2026

घटिवत

घटिवत 

दुनियाभर फिरून मारले खुप झोल
उगीच बडवतो मी माझाच ढोल
तुझ्याविना सगळंच फोल
सुखी मनाचे हे दु:खी बोल



No comments: