Sunday, April 26, 2026

विजिगीषु वृत्ती

 उगीच पाजळू नये बुद्धीची धार,

म्यानातच शोभते गुप्तीजरी असली कितीही धारदार।

थोडं इकडूनथोडं तिकडून,

सगळेच कमावतात संपत्ती,

जमवतात भाऊगर्दी देऊन पंगती।

सांगतात देवाच्या नावाने उक्ती,

सगळ्याच अहंकारी युक्ती

जरूर बाळगा गरजेपुरती विजिगीषु वृत्ती,

मनी करा देव भक्ती

====•

विजीगूषु वृत्ती विजीगुषी वृत्ती

अरे पालकांनो काय कप्पाळ विजूगीषु वृत्ती

या वयात काय नी पुढेदेखिल,

जाणवेलच लगेच,

सु शी जरी नीट झाली ना त्यातुन पण मिळते खुप तृप्ती 

उगीच पाजळू नये बुध्दीची धार 

म्यानातच शोभते गुप्ती जरी असली कितीही धारदार

थोडं ईकडून , थोडं तिकडून 

संगळेच कमावतात संपत्ती

जमवतात भाऊगर्दी देऊन पंगती

सांगता देवाच्या नावाने उक्ती

सगळ्याच अंहकारी युक्ती

जरुर बाळगा गरजे पुरती विजूगीषी वृत्ती 

मनी करा भक्ती 

नाही हि सक्ती 


==




No comments: