Sunday, April 26, 2026

बेचव

काटेबद्ध जगणे, करते जीवन बेचव

जणू रोज एकच काम

ढकला कालनिर्णयाचा रकाना 

तंबाखूलाहि येते खरी चव

मळण्यावर घालून चुना 


No comments: