Sunday, April 26, 2026

येतो... जातो...

येतो जातो,
येणारा नक्की जातो,
जाणारा क्वचितच येतो.

No comments: