Tuesday, April 21, 2026

रडतखडत

"तुझं माझ्यापासून नाही काही अडत,

ना माझं काही तुझ्यामुळे बिघडत.

तू असलीस बरोबर की, बरोबरच सारं घडतं,

नाहीतर काय, चालू राहीलच सगळं रडतखडत."

No comments: