Sunday, April 26, 2026

व्यर्थ


================
अर्थार्जनासाठी घालवतो अनोमोल वेळ
वेळे म्हणजे अर्थ, तरी व्यर्थ विचारात खालावू नये वेळ
अर्थार्जन व्हावे व्यर्थ
कळेल तेव्हाच काळाचा अर्थ
दानशूर आम्ही निस्वार्थ

No comments: