Wednesday, April 22, 2026

विवाह

मिठीचे तुझ्या सुख मिठास

जरी अंगात येतात मुनी दुर्वास

वर्षानूवर्षाचा आपूला सहवास

आंबटगोड अनुभवांमुळेच होतो विकास

No comments: