Sunday, April 26, 2026

मोजके दिवस

 मोजकेच दिवस

त्यातले बरेच जातात मोजण्यात

तर काही कमावण्यात

उरलेच थोडे तर गमावण्यात

कधी तरी तर करा मजा, उडवा बार दणक्यात

दुखणी तर आहेच नेहमीची पाठीच्या मणक्यात

No comments: