Sunday, April 26, 2026

नामंजूर

कळण्याआधीच काळात होशील लुप्त
मिळणार नाही कधीच गाडलेले धन गुप्त
उगाच विचार ठेऊं नकोस सुप्त
देवीचा नाही, ना देवाचा, तू हो फक्त कर्माचा भक्त
लागलंच तर आटीव थोडं रक्त
मार्ग हाच एक, जाचातून होण्याचा मुक्त 

No comments: