Saturday, April 04, 2026

गगनभरारीचं गाजर?

मनुष्य म्हणतो पक्षासारखे पंख हवेत

पण मज नकोच ते पिसांचे पंख,
मिठीनेच तुझ्या मारतो मी गगनभरारी
प्रेमात तुझ्या झालोय मी वेडापिसा.
कृपेने तुझ्या भरलाय हृदयाचा खिसा
आता बसून दोडकं, दुधी किंवा गाजर किसा!

No comments: