Sunday, April 26, 2026

अंकुर

 क्षणभंगुर प्रयोगासाठी पुरले ऐक बी

दिवस गेले, गेले कित्येक आठवडे

भेदून खडकाळ जमीन फुटला होता तोच अंकुर

खत नाही, पाणी नाही, माळ्याची सतत कुरकुर

अंकुरास खात्री बिजाची, 

No comments: