मनुष्य म्हणतो पक्षासारखे पंख हवेत
कधी केला आहे का विचार
का बरे उडतात पक्षी सतत हवेत?
देवाने दिले जरी मला पंख
परतवेन ते क्षणात,
फोडेनही तुझ्या नावाने रोज शंख
तू फक्त घे मला कवटाळून कवेत
नसले जरी मग माझ्याकडे पंख
कवेत घेताच तू, आनंद माझा मावेना गगनात
उडतील विहंग बघण्यास, आनंद का मावेना नभात.
No comments:
Post a Comment