एक होता घनचक्कर,
तो मारायला गेला चक्कर.
चक्कर मारता मारता आली त्याला चक्कर,
नेमकी तिथेच झाली तिचीही गाडी पंक्चर.
अन् झाली दोघांची थेट टक्कर,
टकराटकरीनेच सुरू झाले त्यांचे चक्कर.
ब्रह्मांडानंच बनवले दोघांना आयुष्यभराचे घनचक्कर!
तो मारायला गेला चक्कर.
चक्कर मारता मारता आली त्याला चक्कर,
नेमकी तिथेच झाली तिचीही गाडी पंक्चर.
अन् झाली दोघांची थेट टक्कर,
टकराटकरीनेच सुरू झाले त्यांचे चक्कर.
ब्रह्मांडानंच बनवले दोघांना आयुष्यभराचे घनचक्कर!
No comments:
Post a Comment